Surprise Me!

कोल्हापूर न्यूज बुलेटिन | Kolhapur | Maharashtra | News Bulletin | Sakal Media |

2021-04-28 2 Dailymotion

- अत्यंत चुरशीने झालेल्या विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया आज सकाळी पुण्यामध्ये सुरू झाली आहे.

- कळंबा मध्यवर्ती कारागृहातील खुल्या कारागृहातील कैदी उमेश राजाराम सामंत यांचा मृत्यू

- कोल्हापुरात खंडणी प्रकरणातील किशोर माकडवाला गॅंग विरोधात पोलिसांनी मोक्का अंतर्गत अंतर्गत कारवाई केली.

- पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने उद्योजकांच्या फायद्यासाठी केलेली तीन कृषी विधेयके रद्द करावीत यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जागर आंदोलन

- घरफाळा ऑनलाईन भरण्याकडे भरण्याकडे नागरिकांचा कल वाढला आहे.

- बातमीदार लुमाकांत नलवडे

- व्हिडिओ सुयोग घाटगे
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Buy Now on CodeCanyon